मूर्ति हे देवाचे प्रतिक! Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

2021-08-24 8

आपण परमेश्वराचा मूर्तिच्या स्वरूपामध्ये स्वीकार करत असतो. एखाद्या दगडालाच आपण परमेश्वर असे संबोधत असतो. एखाद्या दगडामध्येच देव लपला आहे असा आपला समज होतो. त्यामुळे आपण त्या दगडाच्या चरणी नतमस्तक होतो. त्या दगडाला आपण रोज नमस्कार करू लागतो. एखादी मूर्ती जर दगडाने तयार झालेली असते तर त्याला आपण देवाचेच प्रतिक समजतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी मूर्ति हे देवाचे प्रतिक! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा